ताज्या घडामोडी
नांदगाव येथे त्यागमूर्ती बाबासाहेबांची सावली बहुजनांची माऊली माता रमाई जयंतीचे औचित्य साधून परभणीच्या गुणी कलावंत तथा मी रमाई ह्या एकपात्री चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या मा.प्रियंका ताई उबाळे यांचा सत्कार
नांदगाव येथे त्यागमूर्ती बाबासाहेबांची सावली बहुजनांची माऊली माता रमाई जयंतीचे औचित्य साधून परभणीच्या गुणी कलावंत तथा मी रमाई ह्या एकपात्री चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या मा.प्रियंका ताई उबाळे यांचा सत्कार साडी आणी चोळी देऊन करतांना मुस्लिम विचार मंच तथा फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार चे कार्याध्यक्ष नांदगाव मनमाड चे पदाधिकारी
मा.फिरोजभाई शेख
मा.वसीम भाई काझी
मा.आझम भाई काझी
मा.फैझान भाई काझी
मा.रिझवान भाई काझी
मा.तौफिक भाई शेख
मा.अनवर भाई शेख
मा.अफजलं खान
मा.इम्रान भाई शेख
मा.समिरभाई पठाण
मा.आवेज भाई शेख
मा.अब्बासभाई शेख