रमाई जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज दिनांक 7/02/2023 रोजी सायगाव येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
रमाई जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज दिनांक 7/02/2023 रोजी सायगाव येथे रमाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .डॉ.बाबासाहेब च्या पुतळ्याला मालती पगारे,जिजाबाई पठारे,नंदा गायकवाड,वंदना भालेराव यांनी हार घालून रमाईच्या प्रतिमेला शोभाबाई पठारे, छा या पठारे यांनी फुल हार घालून आगरबती पुषप्पुजा करून प्राध्यापक संतोष खरे तसेच कु.रंजना पठारे ( ग्रा. पं.सदस्य तसेच गायिका) यांनी रमाई जीवनावर भाषण करण्यात आले. व महिलांनी गाणे गायले प्राध्यापक खरे सरांनी रमाई नी बाबासाहेबाना काबाड कष्ट करून बाबासाहेब परदेशी शिक्षण घेत असताना रमाई पै पैसा जमा करून शिक्षणासाठी पाठवत असतं. रमाई ने आपल्या पोटाची 4 मुले मातीत घातली त्यांना तर कपडा पणं झाकायला भेटायला नहीं या रमाईच्या त्यागामुळे आजच्या महिला लाखो च्या पैठणीत दिसतंय हे सर्व रमाईच्या त्यामुळे, माता सावित्री, माता रमाई, माता फातिमा शेख, माता अहिल्याबाई होळकर यांच्या त्यागमुळे आज च्या महिला कुणी आयपीएस कुणी कलेक्टर , कुणी डॉ. आश्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे मुलीच्या शिक्षणाला चांगल्या प्रकारे वाव द्या हिच खरी रमाई जयंती साजरी होणार यावेळी उपस्थित कू.रंजना पठारे (ग्रा. पं.सदस्या), सावित्रीबाई फुले संघाच्या आद्यक्ष मालती पगारे, शोभाबाई पठारे, विश्रांताबाई पठारे, छाया पठारे,ललिता पठारे, साधना पठारे,योगिता पठारे, शकुंतला पठारे, यमुनाबाई पठारे, सिंधुबाई पठारे,चंद्रकला पगारे,कांताबाई पठारे,जिजाबाई पठारे, प्रमिला पठारे, नंदा गायकवाड,वंदना भालेराव, तसेच उल्हास पठारे,सागर पगारे,साहेबराव पठारे,सिध्दार्थ पठारे, प्रतिक पठारे, वीर पठारे,हर्षल पठारे, गणू पठारे आदि सर्व उपस्थित राहुन रमाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . व योगेशभाऊ पठारे(शिक्षक कमेटी अध्यक्ष) यांनी सर्वांचे आभार मानले.