येवला शहरात नगरपरीषद च्या माध्यमातुन अधुनिक व्यायाम शाळा सुरु करण्यात यावी

येवला शहरात नगरपरीषद च्या माध्यमातुन अत्याधुनिक मशिनरी च्या व्यायाम शाळा सुरु करण्यात यावी
येवला शहरात नगर परीषद च्या वतीने व अखत्यारीत व्यायाम शाळा सुरु करण्यात यावी त्या साठी क्रिडा मंञालय भारत सरकार यांचा योग्य तो अर्थिक सहाय्य कसे मिळविता येईल याबात वरीष्ट पातळीवर सपर्क साधुन मा.नामदार माजी उप मुख्य मंञी श्री छगण भुजबळ साहेब यांच्ये निदर्शनात आनुन देणे साठी येवला शहर नगर परीषद मुख्याधिकारी श्री नागेंद्र मुतकेकर ,व माजी नगर अध्यक्ष हाजी शेख हुसेन आणी सर्व माजी नगर सेवक यांनी पाठपुरावा करावा ज्या मुळे येवला शहरातील मुस्लीम बहुल भागात विनामुल्य व्यायाम करण्याची संधी युवकांना मिळेल याची सर्वतोपरी प्रयत्न करणे भावी पीढीच्या भवितव्यासाठी अत्यवश्यक आहेत असे ..,..जनमत
क्रिडा सकुंलाचा वापर व विनियोग सर्व साधारण युवकांसाठी मोफत खुले करण्यात यावे
व्यायाम शाळा प्रामुख्यांने दलीत वसाहती मध्ये व मुस्लीम बहुल भागा मध्ये प्रस्थापीत करण्यात याव्या
युवकांना प्रोत्साहीत करण्यासाठी जन जागृती करण्यात यावी
युवकां मध्ये व्यायामाची आवड निर्माण करण्यासाठी नगर परीषद चे माध्यमातुन वेग वेगळे उपक्रम राबविण्यात यावे