सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांनी अपंगांच्या आमदार निधीतून 10 लाख रुपये खर्च करावा वैजीनाथ धेडे नेते यांची मागणी…
सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांनी अपंगांच्या आमदार निधीतून 10 लाख रुपये खर्च करावा वैजीनाथ धेडे नेते यांची मागणी…
सुबोध सावंत -नवी मुंबई प्रतिनिधी
सोलापूर :आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत अपंग दिव्यांगना 10 लाख रुपये खर्च करणेची तरतूद केली आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा सदस्य ताथ आमदारांनी ती तरतूद रक्कम खर्च करावी अशी मागणी वैजीनाथ औदुंबर धेडे जिल्हाध्यक्ष टीम मोदी सापोर्टर असोसिएशन, सहसंयोजक तथा उपजिल्हाध्यंक्ष भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी , जिल्हा संघटन मंत्री नमो नमो मोर्चा भारत यांनी केले आहे मा.सुभाष ( बापू ) देशमुख साहेब आमदार, मा.जिल्हा नियोजन अधिकारी साहेब, जिल्हा नियोजन कार्यालय सोलापूर मा.मुख्यमंत्री सचिवाल जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या कडे निवेदनाव्दारे केली आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा सदस्य ताथ आमदारांनी शासन निर्णय नुकसार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत 10 लाख रुपये तरतूद केलेली रक्कम अपंग दिव्यांगवर खर्ची घालावी अशी दिव्यांग अपंगची मागाणी आहे वैजीनाथ धेडे- नेते -अध्यक्ष यांनी निवेदन दिले आहे