आमदार निलेशजी लंके साहेबांची आमचे वडील कै.रामकृष्ण पैठणकर साहेब यांचे निधनावर आमचे परीवारास येवला येथे सांत्वन पर भेट*

सुषमा पैठणकर,येवला १
———————————————
*आमदार निलेशजी लंके साहेबांची आमचे वडील कै.रामकृष्ण पैठणकर साहेब यांचे निधनावर आमचे परीवारास येवला येथे सांत्वन पर भेट*
दि.३१ जानेवारी २०२३
नगर पारणेर चे लोकप्रिय आमदार *निलेशजी लंके साहेब यांनी कोरोणा काळात केलेल्या कामांचा आढावा घेणारे* लेखन मी केले व ते लेखन नगर पारणेर भागात व *लंके साहेब व कार्यकर्ते यांना भावले त्या लेखनाची दखल घेत व जाणिव ठेवत* आज लंके साहेबांनी आमच्या परीवारास भेट दिली माझ्या लेखणाची ताकद आणि कौटुंबिक जिव्हाळा म्हणून आज *मी पैठणकर कुटुंबियांची सांत्वन पर भेट घेत आहे* तसेच मी आज येवला येथे कुठल्याही राजकीय सामाजिक हेतुने आलेलो नसुन *केवळ सुषमा पैठणकर व सुमंत पैठणकर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी होणेसाठी* आज मी येथे आलो आहे असे कथन आमच्या घरी महात्मा फुले काॅलनी येथे पत्रकारांशी संवाद साधतानी केले.
आज नगर पारणेर चे लोकप्रिय *आमदार मा.निलेश लंके साहेब* यांनी आमच्या घरी पत्रकारांशी संवाद साधताना *माझ्या लेखणा चे जे कौतुक* केले ते माझ्या साठी खुप प्रेरणादायी आहे लंके साहेब म्हणाले *लेखनात खूप ताकद आसते आणि माझे लेखन लंके साहेबांना सर्वोत्कृष्ट लेखन* वाटते असे म्हणताना मांझ्या कुटुंबा प्रती जे ह्रदयस्पर्शी मनोगत व्यक्त केले त्या बद्दल मी लंके साहेबांची मनस्वी आभारी आहे.
*केवळ लेखणी च्या जोरावर व माणुसकीचा झरा आज लंके साहेब माझ्या परीवारा पर्यंत पोहोचले*
लंके साहेबांना कुठलाही *गर्व किंवा अहंकार नसुन फक्त तळागाळातील* लोकांपर्यंत पोहचणे ही तळमळ आजच्या भेटीत होती तसेच सांत्वन पर भेटी ला आलेले असल्या कारणाने लंके साहेबांनी कुठल्याही प्रकारचे सत्कार श्रीफळ स्विकारले नाही
त्यांनी आमच्या कुटुंबाला दिलेल्या भेटीतुन जनसामान्यांचे नेते काय असतात याचे दर्शन घडले लंके साहेबांना परमेश्वर उंदड आयुष्या देवो.
पोलिस पत्रकार *चाहत्यांच्या गर्दीत माझ्या कुटुंबाची घेतलेली भेट* माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे
*धन्यवाद- मा.निलेश लंके साहेब*