ताज्या घडामोडी
व्यापाराच्या नवीन संधी या अर्थसंकल्पात मोदी सरकारने दिलेल्या आहेत त्याचे स्वागत केले पाहिजे- कुणाल भावसार
शहर उपाध्यक्ष भाजपा येवला
येवला (प्रतिनिधी )
गरीब जनतेला मोफत धान्यवाटपाचा निर्णय कायम ठेवून आयकर दात्यांचे 7लाखा पर्यंत उत्पन्न करमुक्त केले आहे बियाणांचे कर कमी करून खतावरील सबसीडी कायम ठेवून शेतकरी बांधवाना दिलासा दिला आहे. इथेनाॅल व बॅटरी उद्योगाला अनेक सवलती देवून रोजगार व व्यापाराच्या नवीन संधी या अर्थसंकल्पात मोदी सरकारने दिलेल्या आहेत त्याचे स्वागत केले पाहिजे-
प्रा – कुणाल राजेंद्र भावसार
शहर उपाध्यक्ष भाजपा येवला