राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते फातिमा शेख व मौलाना आझाद यांच्या प्रतिमेचे अनावरण*
*राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते फातिमा शेख व मौलाना आझाद यांच्या प्रतिमेचे अनावरण*
*येवला,दि.२७ जानेवारी :-* राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला संपर्क कार्यालय येथे देशातील पहिल्या महिला मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख व पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.
यावेळीज्येष्ठ नेते आंबादास बनकर अरूण थोरात, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष अकबर शहा, फरीदा काझी !सोहेल मोमीण ,मनिषा वाघ माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे संतोष लबडे, गणपत कादळकर, वीजय खैरणार, देवीदास शेळके, बाळासाहेब गुंड, विश्वास आहेर, चंद्रभान वाघ, नवनाथ काळे , सचीन कळमकर, किसनराव धनगे बाबासाहेब देशमुख, प्रकाश वाघ, शहराध्यक्ष दिपक लोणारी, मकरंद सोनवणे, सुनील पैठणकर, भाऊसाहेब पैठणकर, हुसैन शेख, अजीज शेख, निसार शेख, शफीक शेख, एजाज मेंबर, कलीम पठान, फरिदा काझी, सुनीता बोडके,पूनम झामरे, मनीषा वाघ, सोहेल मोमीन, ऋषिकेश झांबरे, नाना वाघ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.