पहिली मुस्लिम भारतीय शिक्षिका माता “फातिमा शेख “तसेच भारताचे पहिले शिक्षणमंत्री “मौलाना अबुल कलाम आजाद” यांच्या प्रतिमांचे अनावरण
मा.आ.छगन भुजबळ साहेब माजी उपमुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते दिनांक 27/01/2023 शुक्रवार रोजी संपर्क कार्यालयात पहिली मुस्लिम भारतीय शिक्षिका माता “फातिमा शेख “तसेच भारताचे पहिले शिक्षणमंत्री “मौलाना अबुल कलाम आजाद” यांच्या प्रतिमांचे अनावरण होणार आहे सर्व बंधू भगिनींनी उपस्थित रहावे.
आपले विनीत,,,
मा. श्री.अंबादास बनकर,जेष्ठ नेते,राष्ट्रवादी काँग्रेस
मा.श्री.साहेबराव मढवइ,तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, येवला.
मा.दीपक लोणारी,शहराध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस, येवला.
मा.हुसेनभाई शेख,माजी नगराध्यक्ष,येवला.
मा.श्री.वसंतराव पवार,अध्यक्ष,येवला विधानसभा मतदार संघ.
मा.अजीज शेख,उपाध्यक्ष,येवला विधानसभा मतदार संघ.
मा.ज्ञानेश्वर दराडे,जिल्हाध्यक्ष,म.फुले समता परिषद.
मा.अकबर शहा,जिल्हाध्यक्ष,अल्पसंख्यांक सेल.
मा.सौ.फरीदा काजी,जिल्हासंघटक अल्पसंख्यांक सेल.
मा.राधाकिसन सोनवणे,माजीजि.प.अध्यक्ष.
मा.निसार शेख(लिंबुवाले)
मा.शफीक शेख,मा.अमजद शेख,मा.निसार अहमद सगीर अहमद ,एजाज मेम्बर,सौ.राजश्री पहिलवान. जावेद लखपती , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वच पदाधिकारी/कार्यकर्ते/हितचिंतक/शुभचिंतक.