रामकिसन दादाजी माळी, यांचे दुःख निधन,, भावपूर्ण श्रद्धांजली……!!
रामकिसन दादाजी माळी, यांचे दुःख निधन,, भावपूर्ण श्रद्धांजली……!!! नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :- (डॉ. शेरूभाई मोमीन,, येवला,,) कळविण्यात अत्यंत दुःख होते की, मौजे पारेगाव, ता येवला येथील समता एकलव्य आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य, उत्तर महाराष्ट्र नाशिक विभागीय अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते,, श्री. शिवनाथ भाऊ रामकिसन माळी, यांचे वडील पारेगाव ता. येवला येथील आदर्श समाज भूषण, मा. श्री. कै. राम किसन दादाजी माळी, वय वर्ष 81, यांचे रविवार दिनांक 22 /01 / 2023, रोजी सकाळी ठीक, 11 : 30, वाजता, देवाज्ञा झाली त्यांचा ” दशक्रिया विधी ” चा कार्यक्रम मंगळवार दिनांक , 31 /0 1 / 2023 रोजी, मोती नदी तीरावर मौजे, पारेगाव ता येवला येथे, सकाळी ठीक 9:30 वाजता होणार आहेत,, ” आपले शोकाकुल ” गं.भा. सुमनबाई रामकिसन माळी, पत्नी शिवनाथ रामकिसन माळी , मुलगा मंगलबाई विजय पवार, मुलगी गं.भा. वंदना संतोष मोरे , मुलगी रंजनाबाई जयराम बर्डे, मुलगी गोपीनाथ रामकिसन माळी, मुलगा कांताबाई गोपीनाथ माळी, सून सागर शिवनाथ माळी, नातू बबलू शिवनाथ माळी, नातू गंगाधर शिवनाथ माळी, नातू “”आपले शोकाकुल “” समस्त माळी परिवार,, पारेगाव ता. येवला जि. नाशिक ,, संपर्क साठी, मो. बा.09850575212,, सर्व नातेवाईक, मित्र परिवार,