राष्ट्रवादी महिला काँग्रेस मध्ये महीलाचा भव्य प्रवेश सोहळा
लासलगाव येथे राष्ट्रवादी महीला काँग्रेस पक्षाच्या वतीने हळदी कुंकू समारंभ व राष्ट्रवादी महिला काँग्रेस मध्ये महीलाचा भव्य प्रवेश सोहळा करण्यात आला महिला दक्षता समितीचे अध्यक्षा सौ वेदिका जयदत्त होळकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाध्यक्ष सौ प्रेरणा ताई बलकवडे तालुका अध्यक्षा निफाड पूर्व सुरेखाताई नागरे उपाध्यक्ष निफाड पूर्व मनिषा ताई वाघ सोनिया चारिट्रबल ट्रस्टचे अध्यक्षा सौ सोनिया होळकर नाशिक जिल्हा अल्पसंख्याक संघटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सौ.फरीदा काजी विंचूर शहराध्यक्षा सौ.वैशाली गांगुर्डे यांच्या हस्ते २४ महिलांना पद देऊन कार्यकारणी पूर्ण करण्यात आली. यात हळदीकुंकू वाण देऊन कार्यक्रम संपन्न झाला.यात प्रामुख्याने खालील प्रमाने पद दिले आहे निफाड पूर्व सरचिटणीसपदी सौ.सुनिता गोरख शिदे तर चिटणीस पदी सौ.वैशाली गोरख बोचरे विंचुर शहर उपाध्यक्ष सौ.मनिषा मनोज डावरे तसेच लासलगाव शहर अध्यक्षा सौ सौ.वैशाली प्रताप पवार शहर उपाध्यक्षा सौ.अर्चना कैलास डुबरे उपाध्यक्ष सौ.शिरीन अफजल शेख सरचिटणीस सौ.रोहिणी चंद्रभान मोरे चिटणीस सौ.वैशाली दिनेश जाधव खजिनदार सौ.फरीदा काजी संघटक सौ.स्नेहल संतोष कुमार ब्रम्हेचा संघटक पदमा शांताराम वाघ संघटक सौ.पुनम दिनेश झांबरे सदस्य सौ.कुसुम किशोर गोसावी सदस्य सौ.रिजवाना रफिक तांबोळी सदस्य सौ.अरुणा अरुण पवार सदस्य सौ.मनिषा सुनील दराडे सौ सुवर्णा चांदर सौ.माया होळकर यांचे सर्वांचे राष्ट्रवादी शहर कार्यकारणी मध्ये स्वागत करून सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी सौ.मंगल खांगळ सौ कल्पना ठोके सौ.नंदा कुऱ्हाडे सौ.योगिता मगाडे, सौ.माधुरी कुराडे सौ.अनिता कुऱ्हाडे सौ.संजिवनी कांबळे सौ.मनिषा देवरे सौ.छाया वेताळ सौ.शोभा शेजवळ सौ.सुनिता बोडके सौ.सुनिता शिदे व मोठ्या संख्येत महीला वर्ग उपस्थीत होते*