भारतामध्ये संध्या शिपींग क्षेत्रात बाकी यूनियन च्या तुलनेत सर्वात जास्त फोलोवर असलेली यूनियन म्हणून आज All India Seafarer & General Worker Union चे नाव सिफेरर्स आदराने घेतो.

आजवर च्या शिपींग क्षेत्रात नावाजलेल्या ठराविक यूनियन आहेत परंतू गेल्या ४ वर्षात सिफेरर्स ची सर्वात जास्त पसंती असलेली संध्याची एकमेव यूनियन म्हणून ॲाल इंडिया सिफेरर्स यूनियन चे नाव सोशल मेडिया च्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. सिफेरर्स साठी ग्राउंड लेवल वर काम करणारी ही यूनियन आहे ज्यांनी कमी वेळात भारतीय सिफेरर्स चे मन जिंकले आहे आणि केंद्रिय मंत्रालयात आपला वेगळाच वलय निर्माण केला आहे.
आपण सर्वांची सोबत हीच आमची ओळख आणि आपला विश्वास हे आमचे प्रमाणपत्र ही भावना मनात ठेवून आमच्या यूनियन च्या टीमने संपूर्ण विश्वात आपली वेगळी ओळख बनवली आहे.
आज जेव्हा ॲाल इंडीया सिफेरर्स यूनियन च्या ट्विट ला किंवा पोस्ट ला मिलीयन व्यूज व लाईक भेटतात तसेच भारतामध्ये संध्या शिपींग क्षेत्रात बाकी यूनियन च्या तुलनेत सर्वात जास्त फोलोवर असलेली यूनियन म्हणून आज All India Seafarer & General Worker Union चे नाव सिफेरर्स आदराने घेतो.
आज नवी मूंबई किंवा मूंबई येथे गेले असता सिफेरर्स जवळ येवून जेव्हा सेल्फी काढतो किंवा सर तूमचे व्हिडीओ आम्हाला प्रेरणा देतो असे म्हणतात तेव्हा आज आपल्याला सेलिब्रेटी सारखा मान मिळतोय असे वाटते आणि काम करण्याचा उत्साह वाढतो..!!
हे सिफेरर्स चे प्रेम आणि हे यशही सिफेरर्स चेच आहे!
असेच प्रेम ॲाल इंडिया सिफेरर्स युनियन वर असू द्या आणि लवकरच एक वेगळे परिवर्तन आपण शिपींग क्षेत्रात आणू असे आश्वासन देतो. आपलं वर्किंग प्रेसिडेंट अभिजीत सांगळे.