पहुर येथे पोलीसावर हल्ला; आरोपी पसार
पहुर येथे पोलीसावर हल्ला; आरोपी पसार
प्रतिनिधी शाहिद खान
पहुर तालुक्यातील गाडी साईटला वा असे पोलिसांना सांगताच सध्या फत्तेपूर आऊट पोस्ट येथे कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल आणि सुरवाडे आहे यांच्यावर येथील अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. यात पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे गंभीर जखमी झाले आहेत.
अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री साडेनऊ ते दहा च्या सुमारासपूर बस स्थानक परिसरात फत्तेपूर आऊट पोस्ट येथे कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे यांना एका व्यक्तीस रस्त्याच्या साईडला गाडी लाव असे सांगितले. यावर अज्ञात व्यक्तीने पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे यांना बेदम मारहाण केली. यात अनिल सुरवाडे गंभीर जखमी झाले. त्यांना पोरग ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करण्यासाठी आणण्यात आले त्यांच्यावर डॉक्टर अमोल पाटील यांना प्रथम उपचार करून त्यांना जळगाव येथील मेडिकल कॉलेज येतो पुढील उपतकचारसाठी हलविण्यात आले आहे. यात पोलीस कॉन्स्टेबल आणि सुरवाडे यांच्या डोक्यात मार लागला असून एक हात फॅक्चर झाला आहे. तसेच त्यांच्यासोबत असलेले वाहन चालक रवींद्र मोरे यांनाही धमकावण्यात आले आहे असे समजते.
दरम्यान अज्ञात व्यक्तीने खाकी वर्गीतील पोलीस वर हल्ला केल्यामुळे पोलीस सुरक्षित सर्वसामान्य जनतेचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शांतता असून आरोपी मात्र पसार झाला. आरोपीच्या पोलीस कसून तपास करीत आहे. दरम्यान सर्वसामान्य जनता जनता झाली आहे. पोलीसावर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या तपास लावुन त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडुन होत आहे.