ताज्या घडामोडी
इच्छादेवी चौकात तलवारासह फिरणाऱ्या बाळगत एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात
इच्छादेवी चौकात तलवारासह फिरणाऱ्या बाळगत एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात तलवार बाळगत फिरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारासह तलवारीसह एमआयडीसी पोलिसांचे गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. असून त्याची कारगृहात रवानगी करण्यात आली आहे. रितेश उर्फ कृष्णा शिंदे रा. रामेश्वर कॉलनी असे त्याचे नाव आहे.
रितेश शिंदे हा तलवारीसह ईच्छ देवी मंदिर परिसरात फिरत असल्याची गोपनी माहिती पो.नि. जयपाल हिरे यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांना आपल्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना सुधीर साळवे, योगेश बारी, सतीश गर्जे, साईनाथ मुंडे, आदींनी त्याला ताब्यात घेण्याकामी रवाना केले होते.