नाशिक-शिर्डी महामार्गावर भिषण अपघात; दहा भावविक ठार

नाशिक-शिर्डी महामार्गावर भिषण अपघात; दहा भावविक ठार
प्रतिनिधी शाहिद खान
नाशिक शिर्डी महामार्ग वर झालेल्या भीषण अपघातात दहा साईभक्त ठार तर ३४ भाविक जखमी झाले असुन मुख्यमंत्र्यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तर मृताच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. असून जखमी वर शासकीय खर्चाने विचाराच्या आदेश देण्यात आले आहेत. अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे ५० प्रवासी बस मधून शिर्डी कडे प्रवास करण्यासाठी निघाल्यानंतर नीम आराम बस व ट्रक मध्ये शुक्रवारी पाटील वावी- पाथरे गावाजवळ अपघात घडली.
शिर्डी महामार्गावर वावी- पाथरे दरम्यान शुक्रवारी सहा वाजेच्या सुमारास गाईड कंपनीची खाजगी आराम बस (क्र. एम.एच ०४ एफ.के) व ट्रक मध्ये धडक झाली. अपघात ग्रस्त बसमधील सुमारे ५० प्रवासी शिर्डीच्या साई दर्शनासाठी निघाल्यानंतर संकट कोसळले. आराम बस मधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी आहेत.