ताज्या घडामोडी

*एम. एस. जी. एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ.*

*एम. एस. जी. एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ.*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये नायलॉन मांजा न वापरण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.नायलॉन मांजामुळे दुचाकी चालवत असताना गळा , हात-पाय तसेच शरीराला गंभीर स्वरूपाच्या जखमा होत आहे.त्याच बरोबर पक्ष्यांचे जीव देखील धोक्यात येते.आज स्कुल मध्ये नायलॉन मांजा न वापराची प्रतिज्ञा घेण्यात आली.यावेळी इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी एक नाटिका सादर केली.
याप्रसंगी प्रिंसिपल अल्ताफ खान,गणेश सोनवणे,अजहर खतीब,दीपक खैरनार,अमोल आहेर,प्रशांत बिवाल,गौरव सैंदाने,माधुरी माळी, सुनीता वडे,चेतना माकूने,नीलिमा देशमुख आदी सह सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजहर खतीब यांनी केले.

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!