ताज्या घडामोडी

सफाई कामगारांचे माणगांव नगरपंचायत मध्ये समावेशन करा…

*दि.३१ जानेवारी २०२३ अखेर*
*सफाई कामगारांचे माणगांव नगरपंचायत मध्ये समावेशन करा…*
*भारती धिंगान (प्रतिनिधी)* *नाशिक*
*मागणी मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.

*मा.अध्यक्ष मुकेश सारवान*
*(बाळासाहेबांची शिवसेना)*
*अध्यक्ष, शिवराज्य सफाई कर्मचारी सेना (महाराष्ट्र राज्य)*

*समाजरत्न श्री. सुरेश तामोत*
*मुख्य सचिव,महाराष्ट्र प्रदेश*
*यांचे खंबीर नेतृत्वांतील शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेच्या वतीने माणगांव नगरपंचायत जि.रायगड येथील सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न व मागण्यां संदर्भातील बैठक आयोजित करण्यात आली होती*
*अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष*
*मा.ज.मो.अभ्यंकर साहेब*
*यांचे समोर झालेल्या सुनावणी व निर्णयानुसार रोजंदारी सफाई कामगारांचे माणगांव नगर पंचायत मध्ये समावेशन करण्यात यावे ही आग्रहाची मागणी करण्यात आली.*
*मागणी मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणे येईल याचा इशारा*
*मा.श्री.विलास सोलंकी*
*रायगड जिल्हा अध्यक्ष*
*शिवराज्य सफाई कर्मचारी सेना* *यांनी दिला आहे.*

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!