ताज्या घडामोडी

सफाई कामगारांचे प्रश्न एक महिन्यात मार्गी लावा*

*सफाई कामगारांचे प्रश्न एक महिन्यात मार्गी लावा*
*भारती धिंगान प्रतिनिधी) नाशिक*

*मालकी हक्कांने घरे,*
*पदोन्नती,बदली कामगारांचे वारसांचे समावेशन, शासकीय जाहीर सुट्ट्या, कोरोना कालावधीतील भत्ता यावर वादळी चर्चा…*

*अध्यक्ष*
*मा.श्री.मुकेश सारवान*
*(बाळासाहेबांची शिवसेना )*
*यांच्या*
*शिवराज्य सफाई कर्मचारी सेना*
*चे वतीने संघटनेचे राज्य मुख्य सचिव*
*समाजरत्न श्री. सुरेश तामोत*
*यांचे नेतृत्वांत सांगली,मिरज, कुपवाड महानगरपालिका सांगली येथे मा.उपायुक्त मुख्यालयात*
*मा.उपायुक्त सो|*
*श्री.रोकडे साहेब* यांचेसह
कार्यालयीन अधीक्षक
*श्री.आडके सो|,*
शहर अभियंता
*श्री.पांडव सो|,*
आरोग्य अधीक्षक
*डॉ.ताटे सो|,*
*यांचे सोबत सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न व मागण्यां यासंदर्भात बैठक संपन्न झाली.*
*या बैठकीमध्ये सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत प्रशासन उदासीनता दाखवत आहे याबाबत रोष व्यक्त करण्यात आला.*
*वंशपरंपरागत 35 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या पात्र सफाई कामगारांना राहते घर (सेवा निवासस्थान) मालकी हक्काने मिळावीत.*

*सफाई कामगारांना कालबद्ध पदोन्नती मिळावी.*

*रोजंदारीवरील बदली कामगारांचे वारसांचे समावेशन करण्यात यावे.*

*शासकीय जाहीर सुट्ट्या,*

*कोरोना कालावधील मधील थकीत कोरोना भत्ता*,

*कामगार राहत असलेल्या कॉलनीमधील खोल्यांची दुरुस्ती* *यासह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली*.
*यावेळी प्रशासनाच्या वतीने लवकरात लवकर सदर प्रश्नांची सोडवणूक केली जाईल असे आश्वासन देण्यात आले.*
या बैठकीस *शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेचे*
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष
*मा.अनिल लाड,*
सांगली जिल्हा अध्यक्ष
*मा.रमेश लाड*
महिला आघाडी जिल्हाध्यक्ष
*एडवोकेट मा. राणी मद्रासी*
शहराध्यक्ष
*प्रशांत ढंग*
जिल्हा कार्याध्यक्ष
*जावेद बुजरूक*
उपाध्यक्ष
*मा.पेद्दान्ना मद्रासी*
*यांचेसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.*

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!