स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न
स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न
प्रतिनिधी सचिन वखारे
। येवला दहावी नंतर वेगवेगळ्या वाटांनी दूर गेलेले वर्गमित्र तब्बल ४३ वर्षांनी स्नेह संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येत सर्वांनीच आनंद, कौतुक व आक्षर्यच्या भावना व्यक्त करून माजी विद्याथ्र्यांनीअनोख्या पद्धतीने स्नेह संमेलन साजरे केले,
शाळेत असल्याप्रमाणे
नियमितपणे प्रार्थना घेत तब्बल ४३ वर्षा नंतर दहावीचा वर्ग भरला अन सर्वांच्याच जुन्या आठवणी ताज्या झाल्या. सोशल मिडीया समुहाच्या माध्यमातून एकत्र येत स्नेह संमेलनाच्या निमित्ताने १९७८-७९ च्या
स्वामी मुक्तानंद विद्यालयातील प्रगतशील शेतकरी झाले, कोणी दहावीच्या माजी विद्याथ्र्यांनी डॉक्टर, कोणी इंजिनीअर झाले पावा फार्म हाऊस नासिक येथे झाले.सुरुवात प्रतिमा पूजनाने केक कापून झाले .जुन्या आठवणींना उजाळा देत स्मृती जगविल्या. दरम्यान उपस्थित महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने
करण्यात आला.
सूत्रसंचलन भगवान अवाणकर यांनी केले तर प्रास्ताविक सुभाष मगर यांनी केले. आभार राजेश
गुजराथी यांनी मानले.