ताज्या घडामोडी

भुसावळातुन चोरट्यांनी दोन लाखांचा मोबाईल लांबवला;

भुसावळातुन चोरट्यांनी दोन लाखांचा मोबाईल लांबवला;

प्रतिनिधी शाहिद खान

भुसावळ शहरातील आठवड्या बाजारातील किराणा दुकानाच्या काउंटरवरून अज्ञात चोरट्यांनी दोन लाखांचा मोबाईल बोलायची घटना ८ जानेवारी रोजी सायंकाळी ९:३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक माहिती अशी की, शिवाजी ओंकार सोनवणे ( वय-३०) रा. सत्य साई नगर भुसावळ, यांच्या तक्रारीनुसार आठवडे बाजारातील लक्ष्मी किराणा दुकानच्या काउंटरवर अज्ञात इस्त्री-पुरुष आल्यानंतर त्यांनी हातचालाखीने १ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला. पुढील तपास पो.ना निलेश चौधरी करीत आहे.

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!