ताज्या घडामोडी
जळगाव शहरातील रस्ते टाकणार कात; २०० कोटीतुन होणार कामे

जळगाव शहरातील रस्ते टाकणार कात; २०० कोटीतुन होणार कामे
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरातील रस्त्यांसाठी २०० कोटी रुपयांचे निधी मिळण्याचे निर्णय झाला असुन यातुन रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. नी मंत्रालयात झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.
*यांची* *बैठकीला* *उपस्थित*
मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने काल जळगावतील रस्त्यांच्या प्रश्नावर मुंबईत विशेष बैठक घेण्यात आली.
या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, आमदार राजू मामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, संजय सावकारे उपस्थित होते,