रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट)चे युवक महानगर अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांची निवड

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट)चे युवक महानगर अध्यक्ष मिलिंद सोनवणे
यांची निवड
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट चे युवक महानगर अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांची केंद्रएका केंद्रिय शासनाच्या अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक उपविभागीय-दक्षता व नियंत्रण समितीवर यांची निवडी झाल्याबद्दल तांबापुरातिल समाजबांधवाच्या वतीने तसेच बिस्मिल्ला चौक फाऊंडेशन च्या वतीने मुस्लिम बांधवातर्फे जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला या सत्कार कार्यक्रमा प्रसंगी समाजिक कार्यकर्ते नागेश वारुळे.अनिल पारधे.बाजीराव ससाणे.यशवंत घोडेस्वार.भास्कर वाघ. प्रभाकर सोनवणे.दगडू अहिरे.सुकदेव सोनवणे.सागर तांबेश्वर.रवि सोनवणे.गौतम पारधे.अविनाश पारधे.पंकज सोनवणे.संजय सोनवणे.अविनाश नन्नवरे.संदिप वारूळे.मंगल वाघ.सुनिल सोनवणे प्रकाश वाघ.राजा संदाशिव. भगवान ससाणे.गजानन ससाणे.सागर वाघ.चेतन अन्ना ससाणे.सागर तायडे.राहुल ससाणे.तसेच बिस्मिल्ला चौक फाऊंडेशनचे रियाज काकर.वसिम खान बापू.मोहसीन काकर.आसिफ हनीफशाह बापू.सोनूभाई कडक.खलिल शेख. इम्रान टेलर.ईस्माईल खान.आसिफ बागवान.तैसिफ शेख.शाहरूख बागवान.शाहरूख खाटीक.तसेच पद्माबाई पारधे.प्रमिलाबाई पारधे.चंदाबाई चव्हाण.सरस्वताबाई नन्नवरे.माधुरीबाई वाघ.कमलबाई गोधडी.कमलाबाई वारूळे .सुमनबाई बोरसे.सुमनबाई वाघ.ज्योती पारधे.ईतर समाजातील सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमास यशस्वीतेसाठी प्रकाश सावळे.रोहीत आहीरे.रवी सोये.जानू सोनवणे.विशाल वारूळे.विलास सोनवणे.मुकेश सपकाळे.यांनी विशेष परिश्रम घेतले