काझी समाज सेवा संघाच्या वतीने माहिती अधिकारी फहद काझी यांचा सत्कार* एक जानेवारीच्या कार्यक्रमात होणार
*काझी समाज सेवा संघाच्या वतीने माहिती अधिकारी फहद काझी यांचा सत्कार*
एक जानेवारीच्या कार्यक्रमात होणार
बीड:
*माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त जिल्हा माहिती कार्यालय भंडारा* येथे बीड जिल्ह्यातील *फहद मखदुम काझी* यांची माहिती अधिकारी *राजपत्रित या पदावर पदोन्नतीने नियुक्ती झाल्याने काझी सेवा संघाच्या* वतीने दिनांक एक जानेवारी रविवारी रोजी त्यांचा सत्कार ठेवण्यात आलेला आहे. फहद काझी हे 2009 पासून महाराष्ट्र शासनाच्या सेवेत कार्यरत आहेत आतापर्यंत त्यांनी मुंबई,बारामती,लातूर आणि उस्मानाबाद येथील जिल्हा माहिती कार्यालयात वेगवेगळ्या पदांवर कर्तव्य बजावले आहे. नुकतीच त्यांची नागपूर विभागातील भंडारा जिल्हा माहिती कार्यालय येथे पदोन्नतीने बदली झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी आपण सर्वांनी यावेळी उपस्थित राहावे.असे आवाहन मोहम्मद शफी काजी यांनी केले आहे.
🌹 *कार्याध्यक्ष*🌹
🌹 *काज़ी समाज सेवा संघ,महाराष्ट्*🌹
📞 *9011721789* यांची माहीती