ताज्या घडामोडी
काझी समाज सेवा संघ च्या महाराष्ट्र राज्य कार्य अध्यक्ष पदी काझी शफिक ,बिड यांची नियुक्ती
काझी समाज सेवा संघ च्या महाराष्ट्र राज्य कार्य अध्यक्ष पदी काझी शफिक ,बिड यांची नियुक्ती
महाराष्ट्र राज्यात मागील काही वर्षापासुन पुर्वापार परंपरानुसार काझी समाज जनसामान्यांची गंभिर प्रश्नांवर सातत्यांने विचारपुर्वक जनतेच्या ।न्याय मिळवुन देण्यास अग्रेसर असते परंतु सध्या डीजिटल युगात काही अडचनी येत होत्या परंतु आता काझी शफिक यांचे नविआशा नवि दिशा क्रांती चा पर्व घेउन नवासुर्यरुपाने ज्ञानाचा तेज डाॅ,रफिकोद्दीन राही साहेबांचा मार्गदर्शनाचा वेग ,काझी समाजासह सर्व सामांण्याचे प्रगतीचा महामार्गावर विकासाची प्रवाह एक्स प्रेस अता सुपर फाष्ट झाली ….काझी समाज सेवा संघ चे कार्यअध्यक्ष काझी शफीक बिड यांच्ये मुळे