एस. एन. डी. (सी बी एस ई.) स्कूल बाभूळगांव आज दिनांक २२/१२/२०१२ रोजी मॅथेमॅटीक डे’ साजरा करण्यात आला
प्रतीनीधी सचीन वखारे फोटोग्राफर ,येवला
एस. एन. डी. (सी बी एस ई.) स्कूल बाभूळगांव आज दिनांक २२/१२/२०१२ रोजी मॅथेमॅटीक डे’ साजरा करण्यात आला असून भारतिय गणिततज्ञ श्रीनिवासे यांचा २२ डिसेंबर जन्मदिन प्रत्येक वर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्यात करण्यात आला. शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी लागावी तसेच गणितीय दृष्टीकोन विकसित व्हावा यासाठी गणित दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, सन २०२० नुसार प्राथमिक स्तरावर प्रत्येक विद्यार्थ्याचे मूलभूत भाषिक व गणितीय कौशल्य विकसित करण्याचे ठरविले आहे. याकरीता आमच्या एस.एन. डी. सी बी एस ई) स्कूलनी मोठ्या प्रमाणाल एक्झीबीशन ठेवले होते आणि सर्व विद्याथ्र्यांनी त्यामध्ये सहभाग होवून खूप उत्कृष्ट मॉडेल तयार करून आणले होते. या प्रदर्शनिचे निरीक्षण करण्याकरीत
एस. एन. डी. कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँण्ड रीसर्च सेंटर चे प्राचार्य यु.बी. जाधव सर प्रमुख पाहुणे व निरीक्षक म्हणून उपस्थित राहीले व एस.एन.डी (सी बी एस ई) च्या प्राचार्या सौ प्राची पटेल मॅडम या अध्यक्षा म्हणून उपस्थित होत्या तसेच गणित विषयाचे शिक्षक श्री. कृष्णा पवार सर व करीष्मा पठाण मॅडम या सुद्धा उपस्थित राहून त्यांनी मुलांना मार्गदर्शनात्मक स्पिच दिली व मुलांच्या ज्ञानात वाढ केली तसेच एस.एन.डी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड रिसर्च सेंटरचे प्राचार्य जाधव सर यांनी मुलांना गणित विषयाचे महत्व समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. पुजा घुमाव मॅडम यांनी केले व कार्यक्रमाची सांगता / शेवट सौ. संगिता योगेश धारणकर मॅडमांनी आभार प्रदर्शन करून केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीमा सौ. सविता गांगुर्डे मॅडम, सौ. अर्चना राठोड मॅडम, कु. अश्विनी घुमाव, कु. धनधी ठाकूर, कु. रोशनी नवले, सौ.भरती साप्ते , कु. शिवानी महाजन, सौ मंदा महाले, तसेच श्री संदिप धानेकर,श्री संतोष खोकले यांनी सहकार्य केले.