येवला शहरात विविध ठिकाणी नव मतदार नोंदणी अभियान*

*येवला शहरात विविध ठिकाणी नव मतदार नोंदणी अभियान*
आज –
भारतीय जनता पार्टी नाशिक ग्रामीण
जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर ,जिल्हा सरचिटणीस सुनील बच्छाव सर , जिल्हा उपाध्यक्ष अजय दराडे
जिल्हा संयोजक नव मतदार अभियान सूचनेनुसार ..
प्रमुख पाहुणे म्हणून
विजयजी चौधरी साहेब
_प्रदेश महामंत्री भाजपा महाराष्ट्र_
रवीजी अनासपुरे
_प्रदेश प्रभारी तथा विभाग संघटन मंत्री_
केदा नाना आहेर
_जिल्हा अध्यक्ष भाजपा_
सुनील जी बच्छाव सर
_जिल्हा सरचिटणीस नाशिक ग्रामीण_
अजयजी दराडे,
जिल्हा उपाध्यक्ष भाजपा नाशिकसंयोजक- नव मतदार अभियान,
योगेश जी मेंध प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा ,
कैलाश सोनवणे प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा ,
यांच्या उपस्थित मध्ये
येवला शहरांमध्ये नव मतदार नोंदणी अभियान हा उपक्रम घेण्यात येत आहे…
या उपक्रमामध्ये आत्तापर्यंत 1450 नवीन नव मतदारांनी सहभाग नोंदवला तरी हा उपक्रम 30 डिसेंबर पर्यंत कायमस्वरूपी प्रत्येक प्रभागांमध्ये घेण्यात येत आहे या उपक्रमाचे संयोजक कुणाल भावसार शहर उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून घेण्यात येत आहेत आज बुरुड गल्ली येथील साईबाबा मंदिर मध्ये सदर उपक्रम घेण्यात आला
उपक्रमाला उपस्थित येवला शहरातून माजी नगरसेवक प्रमोद संस्कार ,विणकर आघाडीचे प्रदेश सहयोजक मनोज दिवटे , जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे , प्रदेश सदस्य बाबा डमाले ,शहराध्यक्ष तरंग गुजराती, बापूसाहेब गाडेकर सरचिटणीस , पुरुषोत्तम राहणे कोषाध्यक्ष, युवा मोर्चा उपाध्यक्ष मयूर मेघराज,
तालुका सरचिटणीस नानासाहेब, दत्ता सानप,
दिवटे काका , दत्ता महाले सर , युवा मोर्चा चे चेतन धसे ,ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष अमोल वाघ, विणकर आघाडीचे मनोज पैजाने, आकाश जगताप , सचिन साबळे , बाबुलाल खानापुरे , प्रणव दीक्षित
अक्षय कुलकर्णी
महिला अध्यक्ष अनुपमा मडे ,जिल्हा ओबीसी सरचिटणीस रत्नाताई गवळी , मनीषा कुलकर्णी ,
वैशालीताई कवडे ,राधिका पलंगे ,
आदी पदधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते