भिमरत्न तरूण मित्र मंडळ तांबापुर तर्फे महामानव महापरिनिर्वाण दिन साजरा

*भिमरत्न तरूण मित्र मंडळ तांबापुर तर्फे महामानव
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प. पू डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्यास अभिवादन करण्यात आले तसेच सामुहिक त्रीशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.व भिमरत्न तरूण मित्र मंडळ तर्फे जळगांव शहरातील तांबापुर,रेल्वेस्टेशन, सिंधी काॅलनी,नविन बसस्थानक,येथे पुरी भाजी चे पॅकेट तथा भोजनदान जळगांव शहराचे.मा.आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा).एमआयडिसी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे साहेब.समाज सेवक तथा उद्योजक यशवंत भाऊ बारी,भिमरत्न तरूण मित्र मंडळाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे,यांचा हस्ते पॅकेट.व भोजनदान देण्यात आले तसेच पोलीस कर्मचारी.अतुल वंजारी,बोरसे साहेब,नितीन पाटील.समाजिक कार्यकर्ते. भिमरत्न तरूण मित्र मंडळाचे पदाधिकाऱ्यांसह असंख्ये समाज बांधव व महिला वर्ग उपस्थित होते.*