कलाशिक्षक हसनात जमील सर येवला जी नाशिक याना खंदेश एल्गार संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर*….
* कलाशिक्षक हसनात जमील सर येवला जी नाशिक याना खंदेश एल्गार संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर*….
. येवला जिल्हा नाशिक येथील आपले कलाशिक्षक व व्हिजन नासिक विभागीय कला शिक्षक संघ के प्रामाणिक येवला तालुका कार्यकारिणी सहकर्मी हसनात जमील सर उत्तम कलाशिक्षक आहेत। ते अँग्लो उर्दू हाईस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय येवला जिल्हा नाशिक येवला जिल्हा नाशिक येवला कलाशिक्षक म्हणून काम करत आहेत आपल्या शाळेत विभिन्न स्त्रियाँ राबवून त्यांनी पपली नाव लोककित वाढवली आहे। आणि या कामची दखल खानदेश एल्गार संस्थेचे खंदेश ना यग्गार संस्था ठाणे जिला यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 जाहीर झाला असून तो त्याना लवकरच अधिकारांच्या हस्ते तय जाणार आहे। हीआप का सर्व कलाशिक्षक बांधवांना अभिमानस्पद बाब आहे। सन्माननीय हसणात जमील सर याना हा पुरस्कार जाहीर झाल्याने महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघचे प्रदेश ग्रेडिंग मा.प्रल्हाद साळुंके, तथा व्हिजन नासिक विभागीय साहित्यकार संघ चेचर अध्यक्ष तसेच राज्य कला शिक्षक महासंघ, प्रदेश सरचिटणीस मा.प्रल्हाद शिंदे, औरंगाबाद, महाराष्ट्र राज्य कला पत्र महासंघ सदस्य मा.रमेश तुंगार सर, नासिक विभाग अध्यक्ष मा. चंद्रशेखर सावंत सर, महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ नाशिक जिला अध्यक्ष मा। दत्तात्रेय सांगळे सर, व्हिजन नाशिक विभागीय कला शिक्षक संघ नाशिक जिला अध्यक्ष मा.सचिन पगार सर, व्हिजन नासिक विभागीय कलाशिक्षक संघाचे नासिक जिला सचिव.मा. भगवान तेलोरे सर, महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघचे नाशिक जिला सचिव, मा. राजेंद्र लोखंडे सर, महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघचे नाशिक जिला उपाध्यक्ष मा. मिलिंद टिळे,