क्राईम

*नव मतदार नोंदणी अभियान* *कुणाल राजेंद्र भावसार (* येवला शहर उपाध्यक्ष भाजपा ) यांची येवला नव मतदार नोदणी येवला शहर संयोजक पदी निवड करण्यात आली व येवला तालुका पदी नानासाहेब लहरे यांची निवड झाली

*नव मतदार नोंदणी अभियान*
*कुणाल राजेंद्र भावसार (* येवला शहर उपाध्यक्ष भाजपा ) यांची येवला नव मतदार नोदणी येवला शहर संयोजक पदी निवड करण्यात आली
व येवला तालुका पदी नानासाहेब लहरे यांची निवड झाली

*भाजपा प्रदेश अध्यक्ष मा. आ. श्री. चंद्रकांत बावणकुळे साहेब,
विभागीय संघटनमंत्री व भाजपा मुख्यालय प्रभारी मा. श्री. रवीजी अनासपुरे साहेब,
जिल्हाध्यक्ष – मा. श्री. केदा नाना आहेर व संघटन सरचिटणीस – मा. श्री. सुनिल बच्छाव सर.
यांचे मार्गदर्शन व सुचनेनुसार
दि. २४/११/२०२२ रोजी

१) *येवला शहर व येवला ग्रामीण मंडलाची “येवला” येथे नव मतदार नोंदणी अभियान नियोजन बैठक पार पडली.*

२) *लासलगाव मंडलाची “लासलगाव” येथे नव मतदार नोंदणी अभियान नियोजन बैठक पार पडली.*

३) *निफाड मंडलाची “निफाड” येथे नव मतदार नोंदणी अभियान नियोजन बैठक पार पडली.*

याप्रसंगी जिल्हा संघटन सरचिटणीस – मा. श्री. सुनिल बच्छाव सर. जिल्हाउपाध्यक्ष व नव मतदार नोंदणी संयोजक – श्री. अजय दराडे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष – श्री. योगेशजी मैंद, ओबीसी मोर्ची प्रदेश सरचीटणीस- श्री. शंकरराव वाघ, जिल्हा कोषाध्यक्ष – श्री. प्रमोदजी संस्कर, महिला जिल्हा अध्यक्षा- सौ. सुवर्णाताई जगताप, निफाड मंडल अध्यक्ष – श्री. भगवान बाबा बोरस्ते, येवला ग्रा. मंडल अध्यक्ष – श्री. नंदकुमार शिंदे, येवला शहर मंडल अध्यक्ष – श्री. तरंग गुजराथी, भविआ जिल्हाध्य – श्री. रविंद्रजी गांगोले, युवा मोर्चा सचिव – श्री. शैलेश धात्रक, जिल्हा कोषाध्यक्ष प्रमोद जी संस्कर , विणकर आघाडीचे प्रदेश चे मनोज जी दिवटे , जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे , शहर उपाध्यक्ष कुणाल भावसार, शहर कोषाध्यक्ष पुरुषोत्तम राहणे, कुणाल शिरसागर, तालुका अध्यक्ष नंदकिशोर शिंदे, राजू परदेशी , तालुका सरचिटणीस नानासाहेब लहरे , छगन जी दिवटे , दत्ता सानप , मयूर मेघराज , गणेश पवार, ‘स्मिता ताई कुलकर्णी – भाजपा लासलगाव मंडळ महिला अध्यक्षा, ‘महेश गिरी – भाजपा लासलगाव मंडळ सरचिटणीस, ‘राजाभाऊ चाफेकर – भाजपा लासलगाव मंडळ जेष्ठ कार्यकर्ते, ‘मनोज चोपडा – भाजपा नाशिक जिल्हा उप अध्यक्ष जैन प्रकोष्ठ, ‘निलेश सालकाडे – भाजपा युवा मोर्चा लासलगाव मंडळ अध्यक्ष, ‘निलेश जगताप – भाजपा युवा मोर्चा लासलगाव शहर अध्यक्ष, अभिषेक घोटेकर, नंदकिशोर कोचर, निलेश लचके – भाजपा लासलगाव मंडळ कोषाध्यक्ष. आदींनी *नव मतदार नोंदणी अभियान यशस्वी करणे संदर्भात सुचना, मार्गदर्शन केले व पुढील नियोजन ठरवले,* *तसेच आज रोजी प्रत्यक्षात नव मतदार नोंदणीस सुरवात केली * याप्रसंगी सर्व मंडल पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थितीत होते.

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!