महाराष्ट्र

जळगांव भुसावळ दरम्यान तिसर्या आणि चौथ्या लाईन च्या PRI-NI नॉन इंटरलॉकिंग च्या कामामुळे 21 दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार

🟢 *जळगांव भुसावळ दरम्यान तिसर्या आणि चौथ्या लाईन च्या PRI-NI नॉन इंटरलॉकिंग च्या कामामुळे 21 दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असुन अनेक गाड्या रद्द तर काही गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले आहेत.*

1) 12136 अप,नागपुर – पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस दि.05/12/2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

2) 12135 डाऊन,पुणे – नागपुर सुपरफास्ट एक्सप्रेस दि.06/12/2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

3) 12114 अप,नागपुर – पुणे *गरीबरथ* सुपरफास्ट एक्सप्रेस दि.04/12/2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

4) 12113 डाऊन,पुणे – नागपुर *गरीबरथ* सुपरफास्ट एक्सप्रेस दि.05/12/2022 रोजी रद्द करण्यात आलीजळगांव भुसावळ दरम्यान तिसर्या आणि चौथ्या लाईन च्या PRI-NI नॉन इंटरलॉकिंग च्या कामामुळे 21 दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

5) 11026 डाऊन,पुणे – भुसावळ *हुतात्मा* एक्सप्रेस दि.05/12/2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

6) 11025 अप,भुसावळ – पुणे *हुतात्मा* एक्सप्रेस दि.06/12/2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

7) 12140 अप,नागपुर – मुंबई *सेवाग्राम* सुपरफास्ट एक्सप्रेस दि.05/12/2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

8) 12139 डाऊन,मुंबई – नागपुर *सेवाग्राम* सुपरफास्ट एक्सप्रेस दि.05/12/2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

09) 11119/11120 अप & डाऊन,भुसावळ – ईगतपुरी – भुसावळ मेमु दि.05,06 डिसेंबर रोजी दोन्ही दिशेने रद्द करण्यात आली आहे.

10) 22937 डाऊन,राजकोट – रीवा _विकली_ सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.04/12/2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

11) 22938 अप,रीवा – राजकोट _विकली_ सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.05/12/2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

12) 09077/09078 अप & डाऊन,भुसावळ – नंदुरबार – भुसावळ पॅसेंजर दि.05,,06 डिसेंबर रोजी दोन्ही दिशेने रद्द करण्यात आली आहे.

13) 20925 डाऊन,सूरत – अमरावती एक्सप्रेस,दि.04/12/2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

14) 20926 अप,अमरावती – सूरत एक्सप्रेस,दि.05/12/2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

15) 22137 अप,नागपुर – अहमदाबाद *प्रेरणा* सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.04/12/2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

16) 22138 डाऊन,अहमदाबाद – नागपुर *प्रेरणा* सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.05/12/2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

17) 11113/11114 अप & डाऊन,भुसावळ – देवळाली – भुसावळ पॅसेंजर दि.05,,06 डिसेंबर रोजी दोन्ही दिशेने रद्द करण्यात आली आहे.

18) 19003/19004 अप & डाऊन,भुसावळ – वांद्रे टर्मिनस – भुसावळ *खांदेश* एक्सप्रेस,दि.04,,06 डिसेंबर रोजी दोन्ही दिशेने रद्द करण्यात आली आहे.

19) 11039/11040 अप & डाऊन,गोंदिया – कोल्हापुर – गोंदिया *महाराष्ट्र* एक्सप्रेस,दि.05/12/2022 रोजी दोन्ही दिशेने रद्द करण्यात आली आहे.

20) 19005/19006 अप & डाऊन,सूरत – भुसावळ – सूरत पॅसेंजर दि.05,,06 डिसेंबर रोजी दोन्ही दिशेने रद्द करण्यात आली आहे.

21) 19007 डाऊन,सूरत – भुसावळ पॅसेंजर दि.03,,04 डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!