ताज्या घडामोडी

येवला येथे स्वाभिमानी मानवता भाई चारा जोडो – जातीय सलोखा, संकल्प महा – अभियान सप्ताह

येवला येथे स्वाभिमानी मानवता भाई चारा जोडो – जातीय सलोखा, संकल्प महा – अभियान सप्ताह निमित्त विविध सामाजिक उपक्रमाने मोठया जल्लोषात साजरा होणार :: मा. श्री. डॉ. शेरूभाई मोमीन, नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :- ( डॉ.शेरूभाई मोमीन,, येवला) स्वाभिमानी सेना महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, अन्याय अत्याचार निवारण जनहित समिती, शहीद हजरत टिपू सुलतान रहे. सोशल फाउंडेशन, कौमे – खिदमत सोशल फाउंडेशन, लोकशाही मराठी पत्रकार संघ, लोकप्रिय साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क, युवा शक्ती पत्रकार संघ, आदर्श युवा समाजभूषण कार्यसम्राट जनसेवक मा. श्री.डॉ.शेरूदादा सादिकभाई मोमीन युवक मित्र मंडळ, नाशिक जिल्हा, यांच्या वतीने संयुक्त जन्मोत्सव समिती, भाई चारा जोडो स्वाभिमानी सप्ताह, सर्व धर्म समभाव जातीय सलोखा, कार्यक्रम दि.10/ 11 / 2022, रोजी सकाळी ठीक: 10::00 वा . बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, येवला येथे साला बाद प्रमाणे यंदाही मोठया जल्लोषात साजरा होणार, आहेत, फस्ट फ्रिडम फायटर शहीद हजरत मो. टिपू सुलतान रहे. तसेच भारताचे माजी शिक्षण मंत्री थोर समाज सुधारक भारतरत्न डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद, यांच्या दि.10/11/ 2022, ते. दि.25/11/2022, पावेतो जन्मोत्सव सोहळा सर्व धर्म संमभाव राष्ट्रीय एकात्मता जातीय सलोखा, भाई चारा मानवता बंधू – भाव – एकात्मता जोडो संकल्प महा – अभियान, कार्यकर्ता सदस्य नोंदणी अभियान, स्वाभिमानी सप्ताह मोठया जल्लोषात साजरा करण्यात येणार आहेत. यावेळी जन्मोत्सव समितीच्या, अध्यक्षपदी जनसेवक, आदर्श युवा समाज भूषण कार्यसम्राट, मा. श्री. डॉ.शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांची आज सर्वा – नुमते निवड जाहीर करण्यात आली, सदस्य कार्यकारिणी पुढील प्रमाणे, कायम निमंत्रीत सदस्य, प्रमुख सल्लागार :- नाशिक जिल्हा पालकमंत्री ना. दादाजी भुसे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाठ मा. आ. एम. एम. शेख मा. नगराध्यक्ष वैजापूर, उद्योगपती बाळासाहेब संचेती हाजी आलमगीर शेख, वैजापूर उद्योगपती विशालशेठ संचेती, मा. नगराध्यक्ष डॉ. दिनेशभाऊ परदेशी, वैजापूर नगराध्यक्षा सौं. शिल्पाताई डॉ.दिनेश परदेशीं, येवला, उद्योगपती नारायणमामा शिंदे, यतीभाई गुजराथी, राहुलशेठ दायमा, महेंद्रशेठ काले, गितेशभाई गुजराथी, कैलासराव अण्णा मुंढे, नंदू शेठ आट्टल, नांदगाव नगराध्यक्ष राजेश (बबी काका ) पा.कवडे, युवा सेना नाशिक जिल्हाप्रमुख, फरहान दादा खान , सुनीलभाऊ लक्कडकोट, वैभव किशोरभाऊ नागपुरे, ऋषिकेशभाई पाटील, शेखर शिंदेपाटील, धिरजभाई परदेशी , नांदगाव तालुका आदर्श युवा समाजभूषण गणेशभाऊ गौड, (उटकूर ), रमेशअण्णा गौड (उटकूर ) , योगेंद्रजी वाघ, बाळासाहेब पा. कापसे, दिलीप दाजी पा. खोकले, अँड. गौरव एन. कुलकर्णी, गोरख आबा पा. पवार, मछिंद्रकाका पा. पवार, पारेगाव चे सरपंच सचिनदादा पा.आहेर, अविनाश गाडे, नितीन गायकवाड, सरकार लहानू भाऊ पा. पोटे, आदींचा समावेश आहेत, जिल्हा नियोजन कोअर कमिटी सदस्य, मो. लुकमान अन्सारी, अ. मलिक अन्सारी, रशीद मोमीन, सादिकभाई मोमीन, रियाजखान पठाण, मजीदभाई अन्सारी, हैदरभाई सैय्यद, भाई मुसा खान, मोईन अन्सारी, मा. सरपंच अशोकराव पा. साताळकर, फारूकभाई पठाण, वसीम अन्सारी, संजय संत, अकील भाई सैय्यदमुल्लाजी, कैलासराव पा.जमधडे, राजेंद्र संत, शाहीद भैय्या कुरेशी, इंजि. तलतभाई शेख, अरफात बाबा शेख ठेकेदार, सादिक कुरेशी, अ. कादिर कुरेशी अकील मुकादम, संदीप पगारे, अकील शेख, हुसेनहाजी बाबा कुरेशी सिद्धीक अन्सारी, मुसाभाई कुरेशी, राशीद अन्सारी, हुसेन अन्सारी, आदिल अन्सारी, सुभाष शिकलकर, अविनाश गिरी गोसावी, जावेद अन्सारी, सैय्यद कलीम, ईब्राहिम सैय्यद, सलमान शेख , मुस्तकीम बाबा अन्सारी, छोटूपैलवान अन्सारी, उस्मान शेख, अकील सरदार अ. हमीदबाबा अन्सारी, आश्रफ मोमीन, दामू माळी, राजेंद्र माळी, देवा मोरे, मुन्ना पटेल, जाकीरभाई मोमीन, संजय मोरे, ईमरानभाई मोमीन, काझी सैय्यद लियाकत अली, जाकीरभाई कुरेशी, मोतीभाऊ वाघ, आदम मोमीन, सद्दाम मुलतानी, अरबाझ शेख, अकबर मोमीन, मुश्ताक शेख, नबील सैय्यद, अकबर शेख, साजिद खान, नदीम सैय्यद, जन्मोत्सव समिती चे आदी सह कार्यकर्ते सदस्य पदाधिकारी हितचिंतक यांनी केले आहेत.

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!