वसई विकास सहकारी बॅंक च्या निवडणुकीत मानवतां फाउंडेशन कडून ‘भूषण वर्तक’ खूला गट व दयानंद पाटील ओबीसी गट यांना पाठिंबा
*वसई विकास सहकारी बॅंक च्या निवडणुकीत मानवतां फाउंडेशन कडून ‘भूषण वर्तक’ खूला गट व दयानंद पाटील ओबीसी गट यांना पाठिंबा !*
*ॲाल इंडिया सिफेरर्स यूनियन व मानवतां फाउंडेशन* (All India Seafarers Union 🚢) ही परदेशातील शीप/क्रूजवर काम करणार्या तरूणांची संघटना असून ह्या युनियन चे वसई तालुक्यांतील १५०० सभासद आहेत व ७००० सिफेरर्स चा पाठिंबा आहे. वसई सहकारी बॅंक चे उमेदवार भूषण वर्तक तसेच दयानंद पाटील व त्यांच्या सहकारी मंडळीकडून ॲाल इंडिया सिफेरर्स यूनियन व मानवतां फाउंडेशन ला अनेकदा मदत झालेली आहे त्यामुळे रविवारी होत असलेल्या वसई विकास सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत मानवतां फाउंडेशन व ॲाल इंडिया सिफेरर्स यूनियन कडून *भूषण वर्तक* व *दयानंद पाटील* यांना पूर्णपणे पाठिंबा जाहीर करीत आहे. आम्ही सभासदांच्या कुटुंबियांना व त्यांच्या नातेवाईंकांना आपल्या उमेदवाराची *निशाणी छत्री* व *निशाणी खूर्ची* ह्यावर शिक्का मारून भरघोस मताने विजयी करण्याचे आवाहन करीत आहोत
विकास हवा असेल तर बदल हा झालाच पाहिजे.
उमेदवार सुशिक्षित हवा असेल..
उमेदवार सुसंस्कृत हवा असेल..
उमेदवार हा आपला माणूस हवा असेल..
तर परिवर्तन झालंच पाहिजे…!
निशाणी आहे छत्री आणि खुर्ची ..!
आपल्या एका मताने बदल घडवूया..
चला परिवर्तन घडवूया…!
*राष्ट्रीय कार्याध्यक्ष :- अभिजीत सांगळे*