ताज्या घडामोडी
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शिरोळ तालुका सरचिटणीस पदी डॉ अण्णासाहेब पाटील यांची निवड

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शिरोळ तालुका सरचिटणीस पदी डॉ अण्णासाहेब पाटील यांची निवड
दानोळी प्रतिनिधी : संदीप चौगुले
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शिरोळ तालुका सरचिटणीस पदी श्री डॉ आण्णासाहेब चवगोंडा पाटील (पोलिस) यांची निवड झाली
यावेळी उपसचिव भारतीय युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आदरणीय पृथ्वीराज यादव साहेब यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देऊन पक्ष प्रवेश झाला
यावेळी संजय माने,भाजप नेते महादेव गावडे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, दानोळी गावाचे माझी तंटामुक्त अध्यक्ष पायगोंडा आलमाने,सचिन चिटणीस,सुधीर चिटणीस,संदिप चौगुले,अशोक आनंदा,नागेश कदम सर,संदिप पाराज आदी मान्यवर उपस्थित होते
स्वागत प्रास्ताविक व आभार पद्माकर कांबळे यांनी केले.