ब्रेकिंग न्यूज; SP डॉ प्रवीण मुंढे यांची बदली; जळगाव पोलीस अधीक्षकपदी एम. राजकुमार यांची नियुक्ती

ब्रेकिंग न्यूज; SP डॉ प्रवीण मुंढे यांची बदली; जळगाव पोलीस अधीक्षकपदी एम. राजकुमार यांची नियुक्ती
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांची बदली झाली असून जळगाव पोलीस अधीक्षकदीप नागपूर लोहमार्ग पोलीस एम. राजकुमार यांची नियुक्ती झाली आहे.
जिल्ह्यातील राज्यातील आयएसएस अधिकाऱ्यांच्या नुकतेच बदल्या करण्यात आल्या होत्या. आय एस एस नंतर राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांचे देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. जळगाव पोलीस अधीक्षपदी नागपूर लोहमार्गचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची बदली झाली. दरम्यान जळगाव पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांची बदली अघाप पदस्थापना करण्यात आलेली नसून त्याचे स्वतंत्र आदेश पारित होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आला आहेत. राज्यातील पोलीस आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.