ताज्या घडामोडी

दिवाळीनिमित्त दृष्टीहीन बांधवांना मुस्लिम मनीयार बिरादरीतर्फे भेटवस्तू साठि धनादेश चे वितरण*

*दिवाळीनिमित्त दृष्टीहीन बांधवांना मुस्लिम मनीयार बिरादरीतर्फे भेटवस्तू साठि धनादेश चे वितरण*

प्रतिनिधी शाहिद खान

राष्ट्रीय दृष्टीहीन संघ विभागीय शाखा नाशिक यांच्यामार्फत जळगाव येथे दिवाळीनिमित्त राष्ट्रीय दृष्टीहीन संघा तर्फे जागतिक पांढरी काठी दिन व दिवाळी चे अवचित्य साधून गरजू बांधवांना पांढरी काठी,मिठाई व भेटवस्तूसाठी जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरी तर्फे राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्राचे जळगाव जिल्ह्याचे प्रमुख मंगेश शेवाळे व डॉ. प्रवीण पाटील यांना बिरादरीच्या रथ चौक येथील कार्यालयात बिरादरीचे सहसचिव अब्दुल रऊफ़ रहीम यांच्या हस्ते ५० पांढऱ्या काठी साठी धनादेश देण्यात आला. यावेळी बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, संचालक रफिक शेख व सिकलगल बिरादरीचे मुजाहिद खान आदींची उपस्थिती होती.

फोटो कॅप्शन
मंगेश शेवाळे व डॉक्टर प्रवीण पाटील यांना धनादेश देताना अब्दुल रउफ सोबत डावीकडून रफिक शेख डॉक्टर प्रवीण पाटील व फारुक शेख दिसत आहे

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!