राजकीय

भाजपा च्या नाशिक जिल्हा ओबीसी मोर्चा च्या संघटनात्मक नियुक्ती येवला – भारतीय जनता पार्टी च्या नाशिक जिल्हा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी अमोल वाघ पदी यांची निवड करण्यात

भाजपा च्या नाशिक जिल्हा ओबीसी मोर्चा च्या संघटनात्मक नियुक्ती

येवला – भारतीय जनता पार्टी च्या नाशिक जिल्हा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी अमोल वाघ पदी यांची निवड करण्यात आली ..
नियुक्तीचे पत्र अमोल वाघ यांना जिल्हा अध्यक्ष संजय शेवाळे व येवला शहर उपाध्यक्ष कुणाल भावसार यांच्या हस्ते देण्यात आल्या व यांच्या सहकार्याने निवड करण्यात आली .. जिल्हा कोषाध्यक्ष प्रमोद सस्कर , येवला शहराचे माजी शहराध्यक्ष मनोज जी दिवटे , येवला शहराध्यक्ष तरंग पटेल ,कोषाध्यक्ष पुरुषोत्तम राहणे , बाबुराव खानापुरे , रत्ना गवळी ,सुरेखा भावसार तसेच …पक्ष वाढीव साठी विशेष मोहिम् राबविणार सर्वांना बरोबर घेऊन पक्ष वाढीव साठी काम करणार असल्यांचे अमोल वाघ यांनी बोलताना स्पष्ट केले .

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!