ताज्या घडामोडी

इच्छादेवी चौकात वीर सावरकर रिक्षा युनियन स्टॉप च्या उद्घाटन

इच्छादेवी चौकात वीर सावरकर रिक्षा युनियन स्टॉप च्या उद्घाटन

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरात इच्छादेवी चौकात आज दि. १८-१०-२०२२ रोजी इच्छा देवी रिक्षा स्टॉप च्या उद्घाटन करण्यात आला आहे. वीर सावरकर रिक्षा युनिन प्रणित इच्छा देवी रिक्षा स्टॉप शहरी स्टॉप व प्याजो ॲप्पे रिक्षा स्टॉप भुसावळ प्रवासी युनियन जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली इच्छादेवी रिक्षा स्टॉप देण्यात आला आहे.
उद्घाटन करण्यात; मा श्री शाम लोही साहेब (प्रादेशिक परिवहन अधिकारी)
प्रमुख पाहुणे; मा श्री लीलाधर कांदे साहेब (ट्रॅफिक अधिकारी), मा श्री प्रताप शिकारे, (एमआयडीसी पोलीस स्टेशन अधिकारी)
मा श्री दिलीप भाऊ सपकाळे जिल्हा अध्यक्ष, रवींद्र गिरासे साहेब एमआयडीसी पोलीस स्टेशन, आसिफ शाह बापू , उपस्थित होते

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!