ताज्या घडामोडी

रुकडीत ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

रुकडीत ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

हातकणंगले तालुका प्रतिनिधी/ राहुल घोलप

रुकडी ( ता. हातकणंगले ) येथे ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन ऊत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्त तेथिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह प्रांगणातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास व भगवान गौतम बुध्द यांच्या प्रतिमेस येथील बौध्द समाजातील ऊपासक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ध्वजारोहन कार्यक्रमही संपन्न झाला. याप्रसंगी बौद्ध समाजातील ऊपासक मोठ्या संख्येने ऊपस्थित होते .

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!