रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे लहान मुलांना खाऊ वाटप

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे लहान मुलांना खाऊ वाटप
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरात तांबापुरा गौतमनगरात सर्व धर्म समभाव हिच तर शिकवण असते धर्माची.एकमेकांची भेट घेऊन शुभेच्छा देऊन ईद ची…*ईद-ए-मिलाद* निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जळगांव युवक महानगर आघाडी तर्फे तांबापुरातिल लहान मुलांना खाऊ वाटप करतांना.अंप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी साहेब. सहपोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा साहेब.आरपीआय युवक महानगर अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांचा हंस्ते तांबापुरातिल लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.समाजिक कार्यकर्ते हनीफशाह बापू. यांनी मिलिंद सोनवणे यांच समाजीक कार्य बद्दल हार घालून कौतुक केल.सदर कार्यक्रमास आरपिआय उपाध्यक्ष अविनाश पारधे.आकाश वाघ.अजय नन्नवरे.नागेश वारुळे.अशोक पारधे.गौतम पारधे.प्रविण ससाणे.प्रदिप वारुळे.जानू सोनवणे.विनोद आहिरे.दिनेश सोये.भगवान ससाणे.राजा संदाशिव.गजानन ससाणे.सतिष सोनवणे.नितिन नन्नवरे.इतर उपस्थित होते..