आरोग्य व शिक्षण

नवी मुंबई पालिका मुख्यालय एक्स-रे च्या नजरेत

नवी मुंबई पालिका मुख्यालय एक्स-रे च्या नजरेत

प्रतिनिधी,:-सुबोध सावंत

*मनपा मुख्यालयात एक्स-रे लगेज मशीनचे केले उद्घाटन…..*

*नवी मुंबई मनपा मुख्यालयात एक्स-रे लगेज मशीन चे उदघाटन पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. मनपा मुख्यालयात मेन गेट मध्ये प्रवेश करतांना या मशीन मध्ये आपले सामान टाकून त्याचा तपास करण्यात येईल व अश्या मशीन ठीक ठिकाणी लावण्यात येतील अशी माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली…..*

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!