ताज्या घडामोडी

येवला तालुक्यातील ममदापुर ग्रामपंचायतच्या सरपंच पदी भिका गुडघे यांची

येवला तालुक्यातील ममदापुर ग्रामपंचायतच्या सरपंच पदी भिका गुडघे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आलीय.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी पी.एच.कोळी,तलाठी ए. ए. कदम,ग्रामसेवक आय.व्ही.गायकवाड,उपसरपंच सुरेखा भाऊसाहेब सोनवणे,ग्रामपंचायत सदस्य नम्रता पॅनलचे प्रमुख माजी सरपंच सयाजी (आण्णा ) गुडघे,सदस्य माजी सरपंच दिपक सुदाम गुडघे, सदस्य सुमन संजय म्हस्के,टिलू मारोती मोरे,रंगुबाई साहेबराव साबळे,विठाबाई पांडुरंग सदगीर,सुमन भास्कर गुडघे,प्रतिभा गोरख वैद्य,योगिता शांतीलाल वैद्य,चेअरमन रामराम गिडगे,विष्णु केरे,भाऊसाहेब गुडघे,मारोती केरे,संजय म्हस्के,दत्तू बाबुराव वाघ,पोपट ठाकरे, घमाअण्णा गुडघे,बबन गुडघे, सुंदरलाल गुडघे,श्रीहरी साबळे,मोहन गुडघे,धनंजय गिडगे,देविदास गुडघे,गोरख वैद्य,विजय गुडघे,मछिंद्र साबळे,भाऊसाहेब सोनवणे,विलास गुडघे,मोहन वाळे, भाऊसाहेब आगवन, शांताराम नरोडे, सुरेश आगवान, रेखा वाळे,मीराबाई आगवण,जालिंदर आहेर,अनिल गुडघे,मुरलीधर वैद्य,चागदेव गुडघे, वसंत शिंदे,निवृत्ती बेंडके,राजेंद्र गुडघे,बंडु वैद्य,कैलास बैरागी,अरुण गुडघे,महेश गुडघे,काकासाहेब गुडघे,घमा गुडघे,गोरख वाघ,गणपत वाघ,संतोष वाघ,योगेश जानराव, ग्रामपंचायत कर्मचारी गोरख गुडघे, राहुल वाघ, किरण जाधव, भाऊलाल वाघ, सोनू दळे आदिनसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!