ताज्या घडामोडी
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कक्षेत मानवाधिकार संघटनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी व सत्यमेव जयते संस्था-संघटना महाराष्ट्र सचिवपदी जी एस कांबळे
पन्हाळा ग्रामीण प्रतिनिधी : महादेव पाटील

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कक्षेत मानवाधिकार संघटनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी व सत्यमेव जयते संस्था-संघटना महाराष्ट्र सचिव गगनबावडा येथील माजी कृषी अधिकारी व मातोश्री पतसंस्था संचालक, जी.एस.कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.सदरची निवड ही कोल्हापूर जिल्हा कार्यालयात करण्यात आली. असून सदरची निवड 3 वर्षाची असल्याची माहिती सदर संघटनेचे भारताचे उपाध्यक्ष डॉ.अफजल देवळेकर सरकार यांनी दिली आहे.यावेळी मातोश्री पतसंस्थेचे संचालक दिलीप पाटील कोदेकर, धनाजी थोरात(पन्हाळा), युवराज वरुटे(कोलोली), मनसेचे अमर बचाटे, विठ्ठल कांबळे आदि उपस्थित होते.