माहिती व तंत्रज्ञान

जगदंबा एज्युकेशन सोसायटी बाभूळगाव आयोजीत दांडिया स्पर्धेमध्ये एस एन डी सी बी एस ई स्कूल बाभुळगाव चा दांडिया ग्रूप यांनी तृतीय पारितोषिक पटकावले.*

*जगदंबा एज्युकेशन सोसायटी बाभूळगाव आयोजीत दांडिया स्पर्धेमध्ये एस एन डी सी बी एस ई स्कूल बाभुळगाव चा दांडिया ग्रूप यांनी तृतीय पारितोषिक पटकावले.*
जगदंबा एज्युकेशन सोसायटी बाभुळगाव या ठिकाणी नरात्रौत्सव निर्मित आयोजीत दांडिया स्पर्ध मध्ये एकुण उत्कृष्ट 20 ग्रूप ने आपला सहभाग नोंदवला होता . त्यामध्ये एस एन डी सी बी एस ई इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल बाभुळगाव यांना तृतीय पारितोषिक 3000 रुपये रोख व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले *. या ग्रूप ला प्रशिक्षण संगिता धारणकर मॅडम या लाभल्या* , सोनाली मॅडम, पूजा मॅडम अश्विनी मॅडम संतोष खोकले सर यांनी मेहनत घेतलीॅभ
*Snd CBSE स्कूल चा मुख्याध्यापिका प्राची पटेल मॅडम सुपरवायझर अमोल गायकवाड सर व इतर सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या*

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!