
आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वार्ड क्रमांक 9 मधील नेहरूनगर परिसरातील अनुपमा क्लिनिक येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे शिबिर डॉक्टर होनमोरे यांच्या नेतृत्वाखाली व या भागाच्या युवा समाजसेवक कार्यकर्ते श्री अझरुद्दीन इसाक सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरूनगर राजीव नगर गांधी कॉलनी माळी प्लॉट आबा धोत्रे झोपडपट्टी येथील वृद्ध महिला व माता-भगिनी जवळ जवळ 100 जणांनी आपली तपासणी करून घेऊन याचा लाभ घेतला यामध्ये शरीर तपासणी रक्त तपासणी साखर तपासणी बीपी व इतर तपासणी मोफत केलेली आहे यामध्ये मोलाचा वाटा डॉक्टर पल्लवी पाटील व सिस्टर्स सविता सुतार आशा वर्कर सविता सातपुते यांच्या मोलाच्या सहकाऱ्यांनी पार पडला यावेळी सर्व माता भगिनींनी या सर्वांचा आभार व्यक्त केले.
पोलीस टाईम न्युज 24
प्रतिनिधी मा. हाजीलाल गोटेवाल
सांगली जिल्हा हेड मोहंमदइरफान केडीया.