ताज्या घडामोडी
महाराष्ट्र बांधकाम कामगार असंघतित श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य च्या निवड़ी जाहिर
प्रति निधि ,संतोष कोठावळे

पट्टन कोडोली
महाराष्ट्र बांधकम असंघतित श्रमिक संगठन च्या कोल्हापुर जिल्हा निवडी आज रोजी जाहिर करण्यात आल्या यावेली संस्थापक अध्यक्ष, मा,भीमराव जामकर साहेब व जिल्हा अध्यक्ष दादा कांबळे उपस्थित होते संघतनेची कार्यकारिणी बैठक आयोजित कर न्याय अली होती यावेली कोल्हापुर जिल्हा संघटक म्हणून शिवानंद पंडे शिरोल तालुका अध्यक्ष म्हणून कुदरत जमादार तालुका संघटक म्हणून मछिंद्र कांबळे , जिल्हा खजिन दार म्हणून रवि चौगुले यांच्या निवड़ी करन्यात आल्या यावेली जिल्हा सचिव बच्चन कांबळे, सर्जेराव निर्मळे जिला सचिव व इतर पदाधिकारी उपस्थित होते व संघटना कायदेशिर सल्ला गार म्हणून adv रेशमा जामकर मैडम यांची एकमताने निवड करन्यात आली