ताज्या घडामोडी
गेली दोन- तीन वर्षे कोरोनामुळे मंदिर व यात्रोत्सव बंद

गेली दोन- तीन वर्षे कोरोनामुळे मंदिर व यात्रोत्सव बंद होता. यंदा यात्रोत्सव होत असल्याने भाविकांची मोठी गर्दी होईल. त्यामुळे ट्रस्टच्या वतीने दर्शनबारी करण्यात आली असून, घटी बसणाच्या भाविकांसाठी दोन वेळा फराळ, पिण्यासाठी शुद्ध पाणी, वीज व्यवस्थाही करण्यात आली आहे, तर कीर्तन, गोंधळ, भजनसंध्या, संगीत भारूड, आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
– राजेंद्र दिलीप कोटमे (व्यवस्थापक)
श्री जगदंबा माता देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळ
रावसाहेब छबू कोटमे (अध्यक्ष), रामचंद्र महिपती लहरे, भाऊसाहेब लक्ष्मण आदमणे (संस्थापक विश्वस्त), शुभदा सुधीर दाणी (विश्वस्त)