ताज्या घडामोडी
नीट परीक्षा उत्तीर्ण अँग्लो ऊर्दू हायस्कूल च्या माजी विद्यार्थ्यांचा चा सत्कार
प्रतिनिधी शाहिद खान

जळगांव शहरात येथे HNMC Jr college of arts & science jalgaon येथील माजी विद्यार्थी अबुझर रफिक शेख याने वैद्यकीय शिक्षणा साठी आवश्यक असलेली नीट परीक्षेत 640 गुण मिळवले तर दुसरा मजी विध्यार्थी अरबाज रहीम बागवान याने 630 गुण मिळवुन विशेष प्राविण्य मिळविल्या बद्दल तसेच इयत्ता ६ वी च्या विद्यार्थिनींने महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्या बद्दल त्यांचे सत्कार संस्थेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस एजाज अब्दुल गफ्फार मलिक साहेबांच्या हस्ते करण्यात आले या वेळी उपस्थित मुख्याध्यापक डॉ बाबूं शेख सर, उपमुख्याध्यापक फारूक अमीर सर,पर्यवेक्षक नईम बशीर सर, शाफिक सर, वाजीद सर, असिफ खुर्शीद सर, वहिद सर हाफिज सर व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते