
जळगाव शहरात तांबापुरात परिसरात एका तरुणावर ब्लेडने वार करुन जख्मी झाल्याची घटना घडली आहे. अरबाज रऊफ खाटीक (वय-२४) व्यवसाय भंगार खरेदी विक्री रा. जुम्मा शाह जवळ तांबापुरा जळगाव
अधिक माहिती अशी की,
अरबाज रऊफ खाटीक रात्री १०:३० वाजेनंतर आपल्या वडीलांचा दुकाना जात असतांना बिस्मिल्लाह चौकात समीर काकर हा उभा होता. त्याने मला थांबविले आणि सांगितले की तु दारु पिण्यासाठी पैसे दे मला, मी सांगीतले की माझ्याकडे पैसे नाही आहे. मी थोडा पुढे जातांना अचानक समीर काकर ने मला उजव्या कानाचे मागे ब्लेडने वार करुन मला दुःखापात केली. तो मी तेथुन पळुन गेला त्यावेळी माझे वडील दुकानाचे बाहेर आले त्यांना माझे मानेवर कापडा बांधुन मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मध्ये दाखल केले आता येथे माझ्यावर उपचार सुरू आहेत त्यांच्या विरुध्द एमआयडीसीतील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्या विरुध्द भ.द.वी. कलम ३२६ प्रमाणे दाखल केली आहे पुढील तपास पोलीस न नितीन पाटील करित आहे