
जळगाव शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे जिल्हाधिकारी साहेब ला निवेदन देण्यात आला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रत्येक शासकीय व निम शासकीय कार्यालयात साजरा करावा असे केंद्र व राज्य शासनाने स्पष्ट निर्देश असताना जळगाव तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय स्वतंत्र आस्थापना आसतांनाही दि. १३-१४-१५ ऑगस्ट २०२२ रोजी या कारल्या त ध्वजारोहण व झेंडावंदन झालेले नाही ही बाब अत्यंत गंभीर असून राष्ट्रीय संवेदनशील विषयात केवळ हलगर्जीपणा व व कर्तव्यात कसूर केल्याचे तसे शासनाने आदेशाने पालन केल्याचे श्री संजय चव्हाण तालुका वैद्यकीय अधिकारी यांना गंभीर्य लक्षात ना घेतल्याने श्री संजय चव्हाण तालुका विकी अधिकारी जळगाव यांचे तातडीने निलंबन करण्यात येऊन कारवाई तसेच त्यांचेवर भा.द.वी. नुसार कारवाई करण्यात यावी याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी. जि.प जळगाव हे श्री संजय चव्हाण तालुका आरोग्य अधिकारी यांना पाठीशी घालून व त्यांचे सोबत संगमत करून प्रकरण दळपणाच्या प्रयत्न करीत असल्याने प्रथम दर्शनी दिसून येत आहे तसेच दि. २०-९-२०२२ अगस्ट 2022 रोजी ध्वजारोहण व झेंडावंदन न करता ते आता पूर्वा दाखवण्यासाठी फोटोसेशन करून खोटेपणा करीत असल्याचे समजते. याबाबत संदर्भ क्र. १ व २ अन्य विनंती अर्ज तक्रार देऊनही त्याच्यावर उपोषणास मा. जिल्हाधिकारी जळगाव यांचे कार्यालयासमोर बसणार आहे हे आपल्या माहिती पुढील योग्य त्या कार्यासाठी होणार आहे.