ताज्या घडामोडी
पीपल्स रिपब्लिकन पार्टी वतीने सांगली मिरज महानगरपालिकेला निवेदन.
मिरज प्रतिनिधी मुझ्झफर काझी

आज दिनांक 23 /9 /2022 शुक्रवार रोजी पिंपल्स रिपब्लिकन पार्टी चे महेंद्र गाडे यांच्या अध्यक्षतेखाली मिरज तालुकाच्या वतीने महानगरपालिकेत भटक्या कुत्र्याना ग्रामीण भागात सोडल्या या बाबतीत निवेदन देण्यात आले. लोकांच्या तक्रार नुसार महानगरपालिका हद्दीतील भटक्या कुत्र्यांना धरून ग्रामीण भागात सोडल्या या विषयावर पीआरपी मिरज तालुका अध्यक्ष परशराम कोळी ,सांगली जिल्हा संघटक अरविंद कांबळे , सामाजिक कार्यकर्ते नितीन चीचवडकर गणेश पडवळे अमित गायकवाड संदीप शिंदें आदी कार्यकर्ते उपस्थित होते.