ताज्या घडामोडी

भुसावळ विभागातून धावणाऱ्या २८ प्रवासी रेल्वे गाड्या दहा दिवसांकरता रद्द…

प्रतिनिधी मनमाड

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागात रायगढ – झारसुगुडा स्थानका दरम्यान नवीन चौथ्या ट्रॅकचे काम सुरू ( नॉन इंटरलॉकिंग ) असल्यामुळे या मार्गावरील ६६ गाड्या रद्द केल्या आहेत.तर भुसावळ विभागातून येणाऱ्या व जाणाऱ्या २८ प्रवासी रेल्वे गाड्या दहा दिवसांकरिता रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.यामुळे प्रवाशांचे गैरसोय होणार आहे.

# येणाऱ्या व जाणाऱ्या रद्द केलेल्या प्रवासी गाड्या

१) गाडी क्रं.१२१२९ / ३० पुणे -हावडा – पुणे एक्सप्रेस, २१ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर

२ ) गाडी क्रं.१२८०९ / १० छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, २१ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर

३ ) गाडी क्रं.१२८५९ / ६० छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, २१ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर

४ ) गाडी क्रं.१८०२९ / ३० लोकमान्य टिळक टर्मिनस – शालीमर – लोकमान्य टिळक टर्मिनस,२१ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर

५) गाडी क्रं.१२२६१/६२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ,२३ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर

६) गाडी क्रं.१२२२१ / २२ पुणे – हावडा – पुणे एक्स्प्रेस, २२ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर

७ ) गाडी क्रं.२२८४६ / ४५ पुणे – हावडा – पुणे एक्स्प्रेस,२३ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर

८ ) गाडी क्रं.१२८७९ / ८० लोकमान्य टिळक टर्मिनस – भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्स्प्रेस,२२ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर

९ ) गाडी क्रं.२०८२१ / २२ पुणे – संत्रागाची – पुणे एक्स्प्रेस,२३ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर

१० ) गाडी क्रं.१२१५१ / ५२ लोकमान्य टिळक टर्मिनस – शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, २१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर

११ ) गाडी क्रं. २२५११ / १२ लोकमान्य टिळक टर्मिनस – कामाख्या – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस,२५ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर

१२ ) गाडी क्रं.२२८९४ / ९३ शिर्डी – हावडा – शिर्डी एक्स्प्रेस, २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर

१३ ) गाडी क्रं.१२१०१ / ०२ लोकमान्य टिळक टर्मिनस – शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, २३ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर

१४ ) गाडी क्रं.२२८६६ / ६५ लोकमान्य टिळक टर्मिनस – पुरी – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस,
२७ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!